Machin Learning ची स्पष्ट परिभाषा काय? Machine Learning ही अशी तंत्रज्ञान पद्धती आहे ज्यामध्ये संगणकाला थेट प्रोग्रॅम न करता दिलेल्या डेटामधून नमुने ओळखून स्वतः शिकण्याची क्षमता दिली जाते. या शिकलेल्या नमुन्यांचा उपयोग करून मशीन भविष्यात निर्णय घेऊ शकते, वर्गीकरण करू शकते किंवा एखाद्या गोष्टीचा अंदाज वर्तवू शकते. उदाहरणार्थ 100 घरांच्या Area, Location, Rooms आणि किंमत यांसारख्या माहितीवरून ML मॉडेल घरांच्या किंमतीतील नमुने शिकते आणि नंतर नवीन घराची किंमत अंदाजाने सांगू शकते. ML कार्य कसे करते - मशीन लर्निंग पूर्ण कार्य करण्याची पद्धती ही ४ टप्प्यात असते असे मानली जाते. पहिला टप्पा - Data Collection एखादे मॉडेल शिकण्यासाठी उदाहरणे लागतात. त्यालाच Data म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा डेटा असतो. डेटा हा ML चे इंधन मानले जाते. डेटा भेटल्याशिवाय ML ची प्रक्रिया पुढे सरकत नाही. त्यामुळे Data Collection First Stage महत्त्वाची असते. दुसरा टप्पा - Data Clearing Data हा कच्चा समजून त्यातील चुका वगैरे व्यवस्थित केला जातो. ML मॉडेलला शिकवण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडसर ठरू नये ह्याची द...
ज्ञानवा
जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं स्पष्ट, सोपं आणि तथ्यांवर आधारित स्पष्टीकरण येथे मिळतं. ‘हे असं का होतं?’ आणि ‘हे कसं काम करतं?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरं या ब्लॉगमध्ये सविस्तर दिली जातात.